ANIL KAPOOR JOKES ABOUT MISSING OUT ON DHAMAAL 4:
esakal
ANIL KAPOOR REACTS TO DHAMAAL 4 SNUB: ‘धमाल’ फ्रँचायझीतील महत्त्वाची भूमिका साकारणारे Anil Kapoor यावेळी मात्र Dhamaal 4 मध्ये दिसणार नाहीत. ‘सुबेदार’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी याबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली. एका कार्यक्रमात बोलताना अनिल यांनी आजवर काम केलेल्या सर्व दिग्दर्शकांशी त्यांचे संबंध चांगले असल्याचं सांगितलं.