Anil Kapoor On Madhuri Dixit
esakal
THE KAPIL SHARMA SHOW FUNNY MOMENT FEATURING MADHURI DIXIT: माधुरी दीक्षित हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केलय. तेजाब सिनेमानंतर अनिल कपूर आणि माधुरीची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. दोघांनी राम लखन, बेटा, राजकुमार या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर दोघांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.