अनिल कपूरशी लग्न केलं पण एकट्याच हनीमूनला गेल्या सुनीता! नवऱ्यासमोर ठेवली होती ‘ही’ अट; काय होता किस्सा?

ANIL KAPOOR REVEALS WIFE SUNITA KAPOOR WENT ON HONEYMOON ALONE:बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी ‘इंडिया के टॉप १ परसेंट: द अनिल कपूर शो’मध्ये पत्नी सुनीता कपूर यांच्याबाबतचा खास किस्सा सांगितला. लग्नानंतर सुनीता एकट्याच हनीमूनला गेल्या होत्या, असा खुलासा त्यांनी केला.
Anil Kapoor Sunita Kapoor honeymoon story,

Anil Kapoor Sunita Kapoor honeymoon story,

esakal

Updated on: 

SUNIТА KAPOOR'S CONDITION BEFORE MARRIAGE TO ANIL KAPOOR: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या 'इंडिया के टॉप १ परसेंट:द अनिल कपूर शो' होस्ट करत आहे. हा शो स्टार प्लसवर प्रसारित होतोय. नुकत्याच झालेल्या एका भागात स्पर्धकांशी बोलताना अनिल कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से शेअर केले. यावेळी त्यांनी लग्नानंतर पत्नी सुनीता कपूर या एकट्याच हनीमूनला गेल्या होत्या असा खुलासाही केला. तसंच लग्नाआधी सुनीता यांनी अनिल कपूरसमोर एक अट ठेवल्याचंही सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com