
Bollywood Entertainment News : बॉलीवूड इंडस्ट्रीने भारतीय सिनेविश्वाला अनेक महत्त्वाचे सिनेमे दिले यातील काही सिनेमे सुपरहिट झाले तर काही इतके फ्लॉप ठरले की निर्मात्यांना स्वतःची मालमत्ता विकून नुकसान भरपाई द्यावी लागली. आज आपण जाणून घेऊया अशाच सिनेमाविषयी ज्याचं बजेट सगळ्यात जास्त होतं. पण हा सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकाला खूप मोठा धक्का बसला.