'माझ्या अभिनयापेक्षा वजनावरच चर्चा होते' अंजली आनंद बॉडी शेमिंगवरून भडकली, म्हणाली...

ANJALI ANAND OPENS UP ABOUT BODY SHAMING:'धमाल ४' अभिनेत्री अंजली आनंदने बॉडी शेमिंग आणि वजनावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर परखड मत व्यक्त केले आहे.
ANJALI ANAND

ANJALI ANAND

esakal

Updated on

DHAMAAL 4 ACTRESS ANJALI ANAND INTERVIEW: रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि 'डब्बा कार्टल' यांसारख्या कलाकृतींमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अंजली आनंद सध्या तिच्या आगामी 'धमाल ४' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात ती अभिनेता रितेश देशमुखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतेच या सिनेमातील मूळ मराठी असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्याचे हिंदी व्हर्जन प्रदर्शित झाले असून, या गाण्यातील अंजलीच्या लूकची आणि डान्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com