

Anjali Arora again in controversy; Left stage in 12 minutes.
Sakal
'कच्चा बादाम' या व्हायरल गाण्यावर ठेका धरून रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कानपूरमध्ये आयोजित नवरात्र दांडिया महोत्सवात अवघ्या १२ मिनिटांत सादरीकरण अर्धवट टाकून स्टेजवरून तडकाफडकी निघून जाणे अंजलीला चांगलेच भोवले आहे.