अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन ही जोडी बिग बॉसच्या घरात सहभागी झाली होती. तिथेही दोघांची भांडणं, आणि अंकिताच्या वागण्याला सगळेच वैतागले होते. परंतु दोघांमधील प्रेम हे वाढतच गेलं. दोघांनाही बिग बॉसनंतर चांगली प्रसिद्धी मिळाली. दोघांच्या जोडीची चर्चा नेहमी होताना दिसते. दरम्यान अशातच आता अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय.