जैन मुलाशी लग्न करूनही घरात 'या' देवाला पुजते अंकिता लोखंडे; म्हणाली, 'माझा देवावरचा विश्वास...'

Ankita Lokhande On Devotion : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने विकी जैन याच्याशी लग्न केलंय. आता मुलाखतीत तिने ती कोणत्या देवाला मानते हे सांगितलं आहे.
ankita lokhande
Ankita Lokhande On Devotionesakal
Updated on

Ankita Lokhande: 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिला अर्चना या भूमिकेने प्रचंड प्रेम दिलं. ती आता मालिकांमध्ये सक्रीय नसली तरी आजही ती अनेक प्रेक्षकांची लाडकी आहे. तिने विकी जैनसोबत विवाह केला. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते त्यांचे वैयक्तिक आयुष्यातील अनेक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. अंकिताने त्यांच्या संपूर्ण घराचा व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. आता तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती कोणत्या देवाची पूजा करते याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com