Ankita Lokhande Viral Photo: अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या भांडणाची चर्चा नेहमीच होताना दिसत असते. ते भांडत जरी असले तरी त्यांच्यातलं प्रेम हे नेहमीच नेटकरी पाहत असतात. अशातच अंकिता लोखंडे हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विकी जैनसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. व्हॅकेशन एन्जॉय करताना दोघेही फोटोमध्ये दिसत आहेत. परंतु तिने फोटो पाहून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगत आहे.