अंकुश चौधरीने केली प्राजक्ता माळीच्या वागण्याची पोलखोल ; म्हणाला, 'प्रेक्षकांना माहीत नाही पण तिने...'

ANKUSH CHAUDHARI ON PRAJAKTA MALI : लोकप्रिय मराठी अभिनेता अंकुश चौधरी याने अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रेक्षकांना ठाऊक नाहीत.
ANKUSH CHAUDHARI ON PRAJAKTA MALI

ANKUSH CHAUDHARI ON PRAJAKTA MALI

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून अभिनेता अंकुश चौधरी याचं नाव घेतलं जातं. अंकुशने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. तो ऊत्तम नुकताच अंकुश 'देवखेळ' या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सीरिजमध्ये तो लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासोबत दिसतोय. ३० जानेवारी २०२६ रोजी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीये, या निमित्ताने अंकुशने पुन्हा एकदा प्राजक्तासोबत काम केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताबद्दल वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com