अंकुश चौधरीचा लेक दिसतो तरी कसा? दीपा परबने शेअर केला खास फोटो, म्हणाली…

ANKUSH CHAUDHARI WIFE DEEPA PARAB SHARES PHOTO WITH SON PRINCE:अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परबने मुलगा प्रिन्ससोबतचा फोटो शेअर केला आहे. दसऱ्याला वडाळ्याच्या राम मंदिरात जाण्याची १२ वर्षांची परंपरा सांगत तिने मुलाच्या वाढत्या वयाबद्दल खास भावना व्यक्त केल्या.
DEEPA PARAB SHARES PHOTO WITH SON PRINCE

DEEPA PARAB SHARES PHOTO WITH SON PRINCE

esakal

Updated on: 

DEEPA PARAB EMOTIONAL POST ABOUT SON PRINCE GOES VIRAL: लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपा परब हे चाहत्यांचं आवडतं कपल आहे. दोघे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. दोघेही त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता दीपा परबने नुकताच मुलासोबतचा एक फोटो शेअर करत एक गोड आठवण सांगितली आहे. सध्या सोशल मीडियावर तिची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com