
TU HI MAZA MITWA
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात झाले. काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिकांमधील कलाकार अर्ध्यावरच सोडून गेले. प्रेक्षकांचं जितकं प्रेम मालिकेवर असतं तितकंच प्रेम मालिकेतील कलाकारांवर देखील असतं. त्यामुळेच मालिकेतील एखादा कलाकार मालिका सोडून गेला तर त्यांना चुकल्याचुकल्या सारखं वाटतं. नवीन कलाकाराला त्या जागी पाहायला प्रेक्षकांना वेळ द्यावा लागतो. अशाच एक ज्येष्ठ अभिनेत्री आता स्टार प्रवाहच्या मालिकेतून बाहेर झाल्या आहेत.