

Anup Jalota Urges Salman Khan To Apologise To Bishnoi Community
esakal
Mumbai: मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर प्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांनी अभिनेता सलमान खानला बिष्णोई समाजाची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. सलमान खान आणि बिष्णोई समाज यांच्यातील वैर संपवण्यासाठी माफी मागणे आवश्यक असल्याचे मत जलोटा यांनी व्यक्त केले. या घटनेमुळे सलमानशी संबंधित व्यक्तींनाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.