अनुप जलोटा यांच्या साथीला बांगलादेशी स्वर!

Anup Jalota Released New Gazal : गायक अनुप जलोटा एका विशेष सांगीतिक प्रयोगामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरांना साथ लाभली आहे ती बांगलादेशातील प्रसिद्ध गायिका शिथी साहा यांची.
अनुप जलोटा यांच्या साथीला बांगलादेशी स्वर!
Updated on

Entertainment News : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गझल गायक आणि भजन सम्राट अनुप जलोटा पुन्हा एकदा एका विशेष सांगीतिक प्रयोगामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरांना साथ लाभली आहे ती बांगलादेशातील प्रसिद्ध गायिका शिथी साहा यांची. नुकतंच अनुप जलोटा यांच्या मुंबईतील निवासस्थानी या दोन्ही कलाकारांच्या एका सुमधुर गझलचे चित्रीकरण अत्यंत दिमाखात पार पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com