

Anupam Kher & Narsiruddin Shah Old Feud
esakal
Marathi Entertainment News : चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह हे दोघेही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्ध आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक यशस्वी भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या कामगिरीमुळे चाहते त्यांचा खूप आदर करतात. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आणि विचारसरणीच्या मतभेदांमुळे या दिग्गज कलाकारांमध्ये वाद निर्माण झाला होता, जो आता पुन्हा चर्चेत आला आहे.