ANUPAM KHER ON ANIL KAPOOR
esakal
'Mr India' Mogambo Role Controversy: बॉलिवूडमधील चर्चेत असलेला सिनेमा 'मिस्टर इंडिया' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमातील अनिल कपूर यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसंच मोगैंबो हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. हा सिनेमा 1987 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने त्यावेळी बक्कळ कमाई केली होती. दरम्यान आता या सिनेमातील एका भूमिकेबाबत धक्कादायक सत्य समोर आलय.