अनुपम खेर मुंबईत भाड्याच्या घरात का राहतात? आलियाला विकलं राहतं घर; म्हणतात- मी मेल्यावर...

ANUPAM KHER MUMBAI HOUSE:लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचं राहतं घर विकून भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय का घेतला याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
anupam kher

anupam kher

esakal

Updated on

स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या स्वप्नातलं घर बनवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. मात्र बॉलिवूडमधील एक कलाकार ज्यांनी स्वतःचं राहतं घर विकलं आणि आता ते भाड्याच्या घरात राहतायत. हे अभिनेते आहेत अनुपम खेर. अनुपम यांनी २०१५ साली त्यांचं जुहू येथील राहतं घर विकलं होतं. तिथे त्यांचे २ अपार्टमेंट होते जे आलिया भट्टने ५.१६ कोटी आणि ३.८३ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी स्वतःसाठी घर का नाही घेतलं याचं उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com