सर्वात लोकप्रिय मालिका अनुपमा ही घरघरात पोहचली. मालिकेतील रुपाली गांगुली ही प्रत्येक घराचा भाग झाली. परंतु काही दिवसापूर्वी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली होती. शुटिंग सुरु होण्याआधी ही आग लागल्याने मोठी जीवितहानी टळली. परंतु आता घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.