
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. नुकतीच एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आणि यामागचं कारणही उघड केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या सद्यस्थितीबद्दल त्याने निराशा व्यक्त केली.