अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणने इतक्या घाईघाईत साखरपुडा का केला? स्वतः सांगितलं कारण

ANUSHKA SARKATE NIKHIL CHAVAN ENGAGEMENT:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने काही दिवसांपूर्वीच अभिनेता निखिल चव्हाण यांच्याशी साखरपुडा केला होता.
ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN

ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN

ESAKAL

Updated on

सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीन सराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकताना दिसतायत. कुणी अरेंज मॅरेज करतंय तर कोणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सप्तपदी चालतंय. कुणी अभिनय क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केलंय तर कुणी आपल्याच मालिकेतील सहकलाकारासोबत लग्नगाठ बांधलीये. अशीच एक प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण. अनुष्का आणि निखिल यांनी अगदीच काही दिवसांपूर्वी थाटामाटात साखरपुडा केला. त्यांचे साखरपुड्याचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. आता त्यांनी असा अचानक साखरपुडा का केला याचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com