
Entertainment News : आज वर्ल्ड फादर्स डे आहे. सगळेचजण आजचा दिवस त्यांच्या वडिलांबरोबर साजरा करत आहेत. अनेकांनी त्यांच्या वडिलांसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय अभिनेत्री अनुष्का शर्माची व्हायरल फादर्स डे पोस्ट.