मुंबई किंवा पुणे नाही तर अनुश्री मानेने 'या' ठिकाणी खरेदी केलंय हक्काचं घर; 'या' कलाकारांनी दिली भेट; व्हिडिओ व्हायरल

REEL STAR ANUSHREE MANE HOUSE LOCATION: लोकप्रिय रील स्टार अनुश्री माने हिने नुकतंच स्वतःचं घर घेतलंय. तिने कुठे घर घेतलंय ठाऊक आहे का?
anushree mane

anushree mane

esakal

Updated on

Anushree Mane: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेली लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अनुश्री माने हिने नुकतंच स्वतःचं हक्काचं घर घेतलंय. स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यातही मुख्य शहरांमध्ये घर घेणं ही गोष्ट खूप मोठी असते. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे घर घेण्यासाठी प्रत्येकजण जीवतोड मेहनत करत असतो. आणि हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो. असंच एक स्वप्न अनुश्रीने पूर्ण केलं. तिने स्वतःचं घर घेतलं. तिने नवीन घराची पूजादेखील केली. या पूजेला तिने तिच्या जवळच्या लोकांना बोलावलं होतं. मात्र अनुश्रीने हे घर कुठे घेतलंय ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com