पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

YEU KASHI TASHI MI NANDAYLA FAME SWEETU: 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर सध्या काय करते ठाऊक आहे का?
ANVITA PHALTANKAR

ANVITA PHALTANKAR

ESAKAL

Updated on

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका प्रचंड गाजली. त्यासोबतच गाजले ते या मालिकेतील कलाकार. या मालिकेत मुख्य भूमिका लोकप्रिय अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने साकारली होती. ती स्वीटू बनून या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. पहिलीच मालिका असूनही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र ही मालिका बंद झाली आणि अन्विता छोट्या पडद्यावरून गायब झाली. सध्या प्रेक्षकांची लाडकी स्वीटू कुठे आहे आणि काय करतेय ठाऊक आहे का? उत्तम करिअर सुरू असतानाच अन्विताने एक मोठा निर्णय घेतलेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com