

Appi Aamchi Collector Fame Shivani Naik Engagement
Marathi Entertainment News : अप्पी आमची कलेक्टर या झी मराठीवरील मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक. शिवानीने अप्पीची भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. आज 26 ऑक्टोबरला तिचा साखरपुडा पार पडतोय. सोशल मीडियावर साखरपुड्याची व्हिडीओ चर्चेत आहेत.