प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

APURVA GORE SHARES BEAUTIFUL WEDDING PHOTOS: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने राष्ट्रीय पुरस्कार विजेते अंशुमन जोशी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वाने तिच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
APURVA GORE SHARES WEDDING PHOTOS

APURVA GORE SHARES WEDDING PHOTOS

esakal

Updated on

APURVA GORE GETS MARRIED: 'आई कुठे काय करते' मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले. त्यापैकीच एक अभिनेत्री अपूर्वी गोरे हिला सुद्धा त्या मालिकेमुळे वेगळी ओळख मिळाली. दरम्यान अशातच अपूर्वा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीय. तिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर तिने काही फोटो पोस्ट केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com