ना लोणावळा, ना गोवा, 'आई कुठे काय करते' मधील अपूर्वाने लग्नासाठी निवडली पुण्यातली ‘ही’ खास जागा; तुम्हीही कराल कौतुक

APURVA GORE AND ANSHUMAN JOSHI WEDDING LOCATION REVEALED: 'आई कुठे काय करते' फेम अंशुमन आणि अपूर्वा यांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. मात्र हे ठिकाण अतिशय खास होतं.
apurva gore wedding venue

apurva gore wedding venue

esakal

Updated on: 

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये लगीनसराईचा काळ सुरू आहे. गेल्या ३ महिन्यात अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली. त्यात 'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने 'शाळा' फेम अभिनेता अंशुमन जोशी याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाले. त्यांनी लग्नासाठी अतिशय सुंदर आणि हटके ठिकाण निवडलेलं. मात्र त्यांचं लग्न कुठे झालेलं तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com