आता दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ पण का मोडलेला अपूर्वा नेमळेकरचा संसार; म्हणाली- ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने...

APURVA NEMLEKAR DIVORCE REASON : छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र तिचा पहिला घटस्फोट का झालेला तुम्हाला ठाऊक आहे का?
APURVA NEMLEKAR DIVORCE REASON

APURVA NEMLEKAR DIVORCE REASON

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची 'रात्रीस खेळ चाले' मधील भूमिका प्रचंड गाजली. तिला एक वेगळं नाव मिळालं. ती 'बिग बॉस मराठी ४' मध्ये टॉप २ मध्ये पोहोचली होती. मात्र लोकप्रियतेच्याशिखरावर असताना तिने वैयक्तिक आयुष्यात प्रचंड धक्के पचवलेत. तिचा घटस्फोट हा देखील तिच्या आयुष्यातील एक मोठा धक्का होता. त्यानंतर अपूर्वाला आयुष्याची नवीन सुरुवात करावी लागली होती. १४ फेब्रुवारी रोजी अपूर्वाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तिएन तनुज गोवलकर याच्याशी लग्न केलंय. मात्र तिचं पहिलं लग्न का मोडलेलं हे तुम्हाला ठाऊक आहे का? स्वतः अपूर्वाने याचं कारण सांगितलेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com