Apurva Nemlekar
अपूर्वा नेमळेकर ही मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या प्रभावी अभिनयामुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे ती घराघरात ओळखली जाते. प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनीची भूमिका प्रचंड गाजली होती. तसंच रात्रीस खेळ चाले मधील शेवंता तर प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.