
Marathi Entertainment News : काल 8 मार्चला सगळीकडे उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून महिलांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेही सोशल मीडियावर महिला दिनानिमित्त पोस्ट शेअर केली. तिने तिच्या पोस्टमधून तिने वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.