A.R. Rahman’s Son Ameen Meets With Car Accident
esakal
AMEEN PORSCHE CAR COLLIDES WITH WAGON R IN CHENNAI: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान याचा मुलगा अमीन याचा भीषण अपघात झालाय. १० ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्याला एका पोर्शे कारने धडक दिलीय. रिपोर्टनुसार अमीन चेन्नईच्या गिंडी भागात पहाटे तीनच्या सुमारास स्वत:ची पोर्से कार चालवत होता. त्यावेळी त्याची गाडी एका वॅगन -R जाऊन धडकली. या अपघातात अमीन जखमी झालाय.