

Parental Control Tips
ESakal
Parental Control Tips: सध्या मोठ्यांपासून अगदी लहानग्यांना वेबसिरीज पाहण्याचे वेड लागले आहे. नेटफ्लिक्स, MX प्लेअर, झी5 अशा अनेक अप्सच्या माध्यमातून वेबसिरीज पाहिल्या जातात. मात्र तुमची मुलं फोनवर नक्की काय पाहत आहेत? हे Bad Content तर पाहत नाही ना? असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.