'केसरिया', 'सतरंगा', 'ये दिल है मुश्किल' सारख्या अगणित गाण्याला आपल्या आवाजातून जगभर प्रसिद्ध करणारा गायक अरिजीत सिंह याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आपल्या गाण्यातून लाखो चाहतावर्ग निर्माण केला आहे. अरिजीतचं नाव बॉलीवूडच्या टॉप गायकांच्या यादीमध्ये घेतलं जातं. अरिजीतचे चाहते देशातच नाहीतर जगभरात आहेत.