निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

ARIJIT SINGH RETURNS FROM RETIREMENT FOR AWARAPAN 2: निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का देणाऱ्या अरिजित सिंगने पुन्हा एकदा पार्श्वगायनात पुनरागमन केलं आहे. 'आवारापन 2'च्या 'ये आवारापन' टायटल ट्रॅकला त्याने आवाज दिला.
ARIJIT SINGH

ARIJIT SINGH

esakal

Updated on

ARIJIT SINGH SINGS YE AWARAPAN TITLE TRACK: भारतीय संगीतसृष्टीतून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना सुन्न करणाऱ्या लोकप्रिय गायक अरिजित सिंगने पुन्हा एकदा पार्श्वगायनाकडे पाऊल ठेवले आहे. आगामी बहुचर्चित ‘आवारापन २’ या चित्रपटातील ‘ये आवारापन’ या टायटल ट्रॅकसाठी त्याने आपला सुरेल आवाज दिला आहे. विशेष म्हणजे, महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या ‘विशेष फिल्म्स’ने करिअरच्या सुरुवातीला त्याला संधी दिली होती, त्याच जुन्या आणि भावनिक नात्यासाठी त्याने हे पुनरागमन केल्याचे बोललं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com