MOUNI ROY AND ARJUN BIJLANI VIRAL VIDEO
esakal
MOUNI ROY AND ARJUN BIJLANI VIRAL VIDEO: अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघे एकत्र दिसताच त्यांच्या मैत्रीला प्रेमसंबंधांचे नाव दिले जाऊ लागले, मौनीच्या वैवाहिक आयुष्यातील घडामोडींनंतर अर्जुन आणि तिच्यात काहीतरी सुरू असल्याचे दावेही काही पोस्टमधून करण्यात आले.