Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अस्मिताने सांगितलेल्या गोष्टीमुळे अर्जुन एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. मालिकेत मैनावती आणि सदा सायलीचे आई-वडील म्हणून समोर आले आहेत. त्यातच आता अर्जुनला एका वेगळ्याच गोष्टीची जाणीव होणार आहे.