AI चा वापर आजकाल सगळीकडे होताना दिसतो. अनेक ठिकाणी AI लोकांच्या नौकरी सुद्धा खात आहेत. दरम्यान कन्नडमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. जगात पहिल्यादाच 'AI' द्वारे 'LOVE YOU' नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर एस. नरसिंहमूर्ती हे आहेत.