
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटीजच्या परदेशवाऱ्या ही सध्या खूप सामान्य बाब आहे. अगदी शॉपिंगसाठीही परदेशात जाणारे अनेक सेलिब्रिटीज आहेत. पण शॉपिंगसाठी परदेशात जाणं ज्येष्ठ अभिनेत्रीला महागात पडलं आहे. अभिनेत्री अरुणा इराणी यांचा बँकॉकमध्ये अपघात झाला. मुंबईत परतलेल्या अरुणा यांनी नुकतीच याबद्दल माहिती दिली.