बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aryan Khan’s Video Goes Viral | Fans Say He Looks & Sounds Exactly Like Shah Rukh Khan: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत असून ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ हा त्याचा शो नेटफ्लिक्सवर 18 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. लाँच इव्हेंटदरम्यानचा आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला