Asha Bhosle Bhim Geet Buddha Namachi Bheem Namachi
esakal
Asha Bhosale’s Contribution to Bhim Geet Tradition : प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वावर शोककळा (Asha Bhosle Death) पसरली आहे. गेली सात दशके आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंनी वयाच्या ९३ व्या वर्षी (ता. १२) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.