‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

ASHA BHOSLE’S OLD EMOTIONAL SPEECH GOES VIRAL:ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी पुन्हा समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी केलेलं भावूक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ASHA BHOSLE’S

ASHA BHOSLE’S

esakal

Updated on: 

LEGENDARY SINGER ASHA BHOSLE’S WORDS RESURFACE: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या गायनाच्या करिअरमध्ये हजारो गाणी गाजली. मराठी, हिंदी, इंग्रजीसह त्यांनी मल्याळम, तामिळ, तेलुगू, रशियन भाषेत सुपरहिट गाणी गायली. भक्ती गीतं, नाट्यगीत किंवा एखादं रोमँटिग गाणं, प्रत्येक गाण्यात आशा भोसले यांचा एक वेगळा अंदाज होता. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या आपल्यातून निघून गेल्यात. परंतु काही वर्षापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com