Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Asha Bhosle’s Last Song Before Death: निधनाच्या काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालं आशा ताईंचं शेवटचं गाणं, ब्रिटिश बँड गोरिलाजच्या अल्बमचा भाग.
Asha Bhosle Death

Asha Bhosle’s Final Song Goes Viral: “I Shall Become a Sound” Message Touches Millions

sakal

Updated on

Asha Bhosle Last Song Meaning : ज्येष्ठ दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर भारतीय संगीतविश्वातील एक युग संपले. शनिवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

आशा ताईंनी आपल्या कारकिर्दीत २० पेक्षा जास्त भाषांमध्ये सुमारे १२ हजार गाणी गायली. इतक्या विविध शैलींमध्ये गाताना त्यांनी प्रत्येक गाण्यात वेगळेपण जपले. वयाच्या ९२व्या वर्षीही त्यांचा आवाज आणि गाण्यावरील प्रेम तितकेच जिवंत होते. याची अनुभूती म्हणजे याच वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचं रिलिज झालेले शेवटचे गाणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com