प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

ASHA BHOSALE PROPERTIES OWNER: आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिकेचं नुकतंच निधन झालं. मात्र आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती नेमकी कुणाकडे जाणार याबद्दल प्रश्न विचारले जातायत.
ASHA BHOSALE

ASHA BHOSALE

ESAKAL

Updated on

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीये. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या गात होत्या. मात्र अखेर मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ९२ वर्षांच्या आशाजी या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालक होत्या. आता त्यांच्या मृत्यूपश्चात ही संपत्ती कुणाला मिळणार असा प्रश्न विचारला जातोय. त्यांनी इच्छापत्र केलं होतं का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com