Asha Shelar Sings “Kas Kay Patil Bara Hai Ka” video Viral
esakal
झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त कलाकरांनी आपल्या कलागुण सुद्धा सादर केले. येत्या 11 आणि 12 ऑक्टोबरला हा सोहळ्याचा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपल्या कलेला वाव दिलाय. तसंच अभिनयात उत्तम कामगिरी करणाऱ्या तसंच प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांचा सन्मान करण्यात आलाय.