ASHOK SARAF AND SACHIN PILGAONKAR GOT ANGRY
esakal
SACHIN PILGAONKAR AND ASHOK SARAF LOST COOL OVER JOKE: 90 च्या दशकामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांची प्रसिद्ध जोडी होती. अनेक सिनेमांमध्ये तिघांना एकत्र काम केलय. सचिन पिळगावकर आणि अशोकमामा यांच्या मैत्रीतील प्रेम आजही पहायला मिळतय. दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलय.