कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

Ashish Vidyarthi Reveals Why He Found Love Again and Married at the Age of 60: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. आता त्यांनी त्यामागचं कारण सांगितलंय.
ashish vidyarthi talked on second marriage

ashish vidyarthi talked on second marriage

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाच्या जोरावर भल्याभल्यांना घाम फोडणारे लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी आपल्या खलनायकी तोऱ्याने सगळ्यांना मागे टाकलं. त्यांच्या आवाजातली जरब आणि त्यांनी साकारलेला खलनायक हा कायमच प्रेक्षकांसाठी पर्वणी राहिलाय. ११ पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी चित्रपट केले आहेत. त्यांना मुख्यतः खलनायक म्हणून ओळख मिळाली. मात्र त्यांच्या चित्रपटासोबतच आशिष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते. वयाच्या ६० व्या वर्षी आशिष यांनी दुसरं लग्न केलेलं. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सगळेच चकीत झालेले. आता त्यांनी त्यांच्या लग्नामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...