ANI DR KASHINATH GHANEKAR
esakal
HALF BAKED INFORMATION LEADS TO DEFAMATION SAYS ASHOK SAMEL: सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिकेत असलेला '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा अभिजित देशपांडे यांनी दिग्दर्शित केला होता. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सुबोधसह अनेक मोठे कलाकार पहायला मिळाले. दरम्यान अशातच ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अशोक समेळ यांनी सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिलीय. हा सिनेमा अत्यंत वाईट असल्याचं त्यांनी म्हटलय.