Ashok Saraf: 'मी दादा कोंडकेसोबत 3 सिनेमे केले परंतु नंतर...'' अशोक सराफ आठवण सांगताना म्हणाले..'ते डबल मिनिंगकडे...'

ASHOK SARAF DADA KONDKE INTERVIEW AND MARATHI CINEMA MEMORIES: अशोक सराफ यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात झालेल्या सत्कार सोहळ्यात दादा कोंडके यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी ३ सिनेमे आणि दादा कोंडके यांच्या खास कॉमेडी शैलीबद्दल भाष्य केलं.
Ashok Saraf worked with Dada Kondke in three films

Ashok Saraf and Dada Kondke Marathi cinema memories

esakal

Updated on

ASHOK SARAF RECALLS WORKING WITH DADA KONDKE IN THREE MARATHI FILMS: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात अभिनयात ठसा उमटवल्यामुळे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com