

Actress Rasika Wakharkar Kelvan
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु झाली आहे. अनेक कलाकार गेल्या काही दिवसात लग्नबंधनात अडकले. तर काही कलाकार लवकरच लग्न करणार आहेत. अशोक मा. मा. या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका वखारकरचंही लवकरच लग्न होणार आहे.