अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

ASHOK SARAF CANNES RED CARPET VIRAL VIDEO: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या अंदाजात शानदार एन्ट्री करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. निवेदिता सराफ यांच्या पैठणी लूकची आणि अशोक सराफ यांच्या साधेपणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
ASHOK SARAF VIRAL VIDEO

ASHOK SARAF VIRAL VIDEO

esakal

Updated on

NIVEDITA SARAF TRADITIONAL PAITHANI LOOK: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान अशातच दोघांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. त्यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांची सुद्धा उपस्थिती पहायला मिळाली होती. सर्वांचे कान्समधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com