'सगळीकडे बोंबाबोंब' सिनेमातल्या 'त्या' गाण्यात अशोक सराफ इतके ताठ होऊन का नाचत होते? वर्षा यांनी सांगितलं खरं कारण

Ahok Saraf Saglikade Bombabomb Dance Story: वर्षा उसगावकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्याबद्दल खास गोष्ट सांगितली. चित्रपटाच्या गाण्यात ते सरळ होऊन का नाचत होते त्याचं कारण त्यांनी सांगितलंय.
saglikade bombabomb

saglikade bombabomb

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवला. आजही हा बहुरूपी नट अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतो. विनोदी व्यक्तिरेखा असेल किंवा गंभीर कोणत्याही भूमिकेत मामा चपखल बसतात. त्यांनी नायकासोबतच खलनायकाची भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावलीये. त्यांनी आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'सगळीकडे बोंबाबोंब'. या चित्रपटातील 'ना सांगताच आज हे कळे मला' हे गाणं प्रचंड गाजलं. मात्र या गाण्यात अशोक सराफ अगदी ताठ होऊन डान्स करत होते. वर्षा यांनी त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com